Ambegaon News : गुढीपाडव्याच्या आढं वाचनाच्या शेकडो वर्षाच्या परंपरेतुन पाऊस पाण्याचे भाकीत

Gudi Padwa Festivals : पारगावच्या आंबेगाव तालुक्यात गुढीपाडवा सण पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामदेवतेच्या मंदिरात पंचांग वाचन आणि आढं वाचन कार्यक्रमही पार पडले.
Gudi Padwa Festivals
Gudi Padwa FestivalsSakal
Updated on

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील गावांमध्ये आज रविवारी गुढीपाडवा सण पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरा करण्यात आला गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात पारंपारिक पध्दतीने हिंदु नववर्षाच्या पंचागाचे विधिवत पुजन व वाचन करण्यात आले अनेक गावात ग्रामदेवताच्या यात्रा उत्सवाच्या नियोजनाच्या बैठका संपन्न झाल्या अवसरी बुद्रुक येथील सातपिंपळ परिसरात शेकडो वर्षापासुन चालत आलेल्या परंपरेनुसार " आढं वाचनाचा " कार्यक्रम झाला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com