Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

गुंजवणी धरण बॅक वॉटरमध्ये शेतीपंप टाकताना दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; गावात शोककळा, आपत्ती व्यवस्थापन पथकाची तासन्तास शोधमोहीम
Heartbreaking Incident: Younger Brother Dies Trying to Save Elder One in Dam Backwaters

Heartbreaking Incident: Younger Brother Dies Trying to Save Elder One in Dam Backwaters

Sakal

Updated on

वेल्हे : विद्युत शेतीपंपास पाणी कमी पडल्याने शेती पंप गुंजवणी धरणाच्या बॅक वॉटर परिसरामध्ये टाकताना पाण्यात मोठ्या भावाचा तोल जाऊन बुडत असल्याचे जाणवल्यानंतर छोटा भाऊ वाचवण्यास गेला असता दोन्ही सख्या भावांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना गुंजवणी धरणाच्या बॅक वॉटर परिसरात असलेल्या घेवंडे (ता. राजगड) गावच्या हद्दीत रविवार(ता.१२ ) रोजी दुपारच्या सुमारास घडली असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com