पुणे - श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसंतुलन व्हिलेज येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वेद उत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची समृद्ध परंपरा आहे. याच परंपरेनुसार यावर्षीही ६ ते ११ जुलै २०२५ या कालावधीत सहा दिवसांचे निवासी शिबिर स्वरूपात हा वेद उत्सव आयोजित करण्यात आला आहे.