Pune : सायकल ट्रॅक निघाले पण झाडं रस्त्यातच; वाहतुकीला अडथळा, अपघाताची शक्यता

Hadapsar Cycle Track Issue: हडपसर परिसरात सायकल ट्रॅक काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आले असले तरी झाडे व विजेचे खांब अद्याप रस्त्यात अडथळा ठरत आहेत.पुणे-सोलापूर रस्त्यावर विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला असून तातडीने स्थलांतराची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
Pune

Pune

sakal

Updated on

हडपसर : महापालिकेने दोन महिन्यापूर्वी परिसरातील सायकल ट्रॅक काढून रस्ता रुंदीकरण केले आहे. मात्र या ट्रॅकवर असलेले काही झाडे व विद्युत खांब अद्यापही जागेवरच राहिल्याने या ठिकाणी वाहनांना अडथळा होवून वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com