

Residents have demanded permanent drainage solutions as waterlogging continues to affect roads every monsoon.
Sakal
हडपसर : दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याबाबत तेच ते प्रश्न उपस्थित होवूनही पालिकेला उपाय योजना करता आलेल्या नाहीत. त्यामुळे हडपसर, मांजरी, महंमदवाडी परिसरात ठिकठिकाणी पाणी साठवून राहिले असून त्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करीत प्रवास करावा लागत आहे.