

Police Crackdown on Modified Exhausts During Election Counting
Sakal
हडपसर : मतमोजणी दरम्यान उमेदवारांसोबत येवून बुलेटसारख्या वाहनांमध्ये अनाधिकृत बदल करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. १९ वाहनचालक कार्यकर्त्यांवर ही कारवाई केली असून त्यांच्याकडून ९६ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.