Pune Crime : मोबाईल लुटणाऱ्या सराईताकडून ३८ मोबाईलसह तीन दुचाकी जप्त

Hadapsar Police : पुण्यात मोबाईल व जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने हडपसर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत एका सराईत गुन्हेगाराला अटक करून ३८ मोबाईल, तीन दुचाकी जप्त केल्या.
crime
crimeSakal
Updated on

पुणे : शहरात मोबाईल चोरी व जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत आरोपीला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ३८ मोबाईल, तीन दुचाकी आणि जबरी चोरीच्या दोन घटनांची उकल केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com