Pune: हडपसर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. अनुराधा जाधव

Dr. Anuradha Jadhav Elected President of Hadapsar Rotary Club: नवीन कार्यकारिणीसह शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि विविध सामाजिक उपक्रमांवर भर देत क्लब यंदाही समाजोपयोगी कामांना गती देणार आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

हडपसर: येथील हडपसर रोटरी क्लबची यावर्षीची कार्यकारिणी जाहीर झाली असून डॉ. अनुराधा जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रांतपाल चारू शोत्री व ए. जी. सुब्रमण्यम स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना पदांची सुत्रे हस्तांतरित करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com