Pune: वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे काढण्यास शेतकऱ्याचा पुढाकार

Farmer Takes Initiative to Ease Traffic Congestion: हडपसरमधील साडेसतरानळी-केशवनगर मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी दोन मोठी झाडे स्थानिक शेतकरी अमोल तुपे यांनी आवश्यक परवानगी घेऊन हटवली.
Pune

Pune

esakal

Updated on

कृष्णकांत कोबल

हडपसर: येथील साडेसतरानळी केशवनगर मार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणारी दोन मोठी झाडे काढण्यात आली आहेत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. स्थानिक शेतकरी तथा क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे यांनी स्वतःहून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून आपल्या जागेतील ही झाडे काढण्यास परवानगी मिळवली होती. सकाळने यापूर्वी येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न वेळोवेळी मांडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com