

Hadapsar To Diveghat Route Closed
esakal
पुणे : आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गांतर्गत हडपसर ते दिवेघाट यादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या कामासाठी खडकात ब्लास्टिंग करण्याची आवश्यकता असल्याने पोलिस प्रशासनाच्या देखरेखीखाली ब्लास्टिंगचे काम करण्यात येत आहे.