

Pune accident news
esakal
Pune Latest News: भरधाव पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भाजी मंडईसमोर घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. मागच्या काही महिन्यांपासून हडपसरमध्ये अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. नागरिकांनी टिप्परच्या अवैध वाहतुकीविरोधात आंदोलन केलेलं होतं.