Junnar Unseasonal Rain: जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा कहर; आंबा, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान, तातडीने पंचनाम्याची मागणी

Hailstorm damages mango wheat onion crops farmers demand urgent survey : जुन्नर तालुक्यात वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसाने आंबा, गहू व कांदा पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, तातडीने पंचनामे व शासकीय मदतीची मागणी
Unseasonal Havoc: Heavy Hailstorm Lashes Junnar City and Meena River Belt

वडज ता. जुन्नर येथे पावसाच्या शक्यतेमुळे कांदा काढणीचे काम सुरू असताना शेतकऱ्यांची सुरू असलेली लगबग.

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर शहरासह मीना नदीच्या खोऱ्यात वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. या गारपिटीने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवळपास एक तासाहून झालेल्या या पावसाने आंबा, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करण्याची मागणी सरपंच अमोल भुजबळ, कुलदीप नायकोडी यांसह शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com