Pune News : मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय इच्छाशक्ती अत्यावश्यक : हाजी झुबेर मेमन

Maharashtra Muslim Conference : ‘महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स’चे संस्थापक अध्यक्ष हाजी झुबेर मेमन यांनी मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, आरोग्य, आणि बेरोजगारीवर सर्वपक्षीय ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले. सोबतच, मराठी शिकण्याचे महत्त्व सांगणारे पुस्तक ‘चला मराठी शिकूया’ प्रकाशित झाले.
Maharashtra Muslim Conference

Maharashtra Muslim Conference

sakal

Updated on

पुणे : ‘‘मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारी या मूलभूत प्रश्नांवर सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे ठोस भूमिका घेतली पाहिजे. समाजाच्या प्रगतीसाठी सर्वपक्षीय इच्छाशक्तीच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवू शकते,’’ असे मत ‘महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स’चे संस्थापक अध्यक्ष हाजी झुबेर मेमन यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com