
पुणे : हांडेवाडी होळकरवाडी रोडलगतच्या स्मशान भुमीजवळील जागेत हनिफ मुसा शेख (वय.३०,रा. कृष्णानगर, राममंदिराजवळ महंमदवाडी) या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ सगीर मुसा शेख (वय.३४) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.