Hanuman Jayanti Celebration : पाच पिंप गुळवणी, पाच लाख पुऱ्या, तीनशे किलो कांद्याची चटणी

पुणे जिल्हातील सर्वात मोठ्या हनुमान जन्मोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी गावातील साडेतीनशे कुटुंबातील महिला पुऱ्या लाटण्याचे तर पुरुष पुऱ्या तळण्याचे काम करतात.
puri making in thorandale village for hanuman jayanti celebration

puri making in thorandale village for hanuman jayanti celebration

sakal

Updated on

निरगुडसर - पाच पिंप गुळवणी, तीन लाखाहून अधिक पुऱ्या, तीनशे किलो कांद्याची चटणी हा महाप्रसाद बनवला जातोय आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात निमित्त आहे. श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, उत्तर पुणे जिल्हातील सर्वात मोठ्या हनुमान जन्मोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी गावातील साडेतीनशे कुटुंबातील महिला पुऱ्या लाटण्याचे तर पुरुष पुऱ्या तळण्याचे काम करतात ही पिढी जात महाप्रसाद बनवायची परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com