Pune Crime : लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच छळ, मानपानावरून टोमणे; महिन्याभरात दीपाने उचललं टोकाचं पाऊल

लग्न झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात सातवडी येथील 'दिपा' ही तरूणी हुंडाबळीची शिकार ठरली.
deepa pujari
deepa pujarisakal
Updated on

हडपसर - लग्न झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात सातवडी येथील 'दिपा' ही तरूणी हुंडाबळीची शिकार ठरली. तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.१९) घडली. याबाबत तिच्या पतीसह सासू-सासरे व दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेली तीन-चार दिवसापासून पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण गाजत असतानाच हडपसर येथेही अशीच घटना घडल्याने जनमानसात हळहळीसह संतापाची भावना उमटली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com