Pune News: हरिहरन यांच्या गायकीने सजणार ‘शाम-ए-गझल’; ‘सकाळ’तर्फे ‘गुरुस्मरणम’ कार्यक्रम मालिकेनिमित्त १० मे रोजी मैफील

Gurusmaranam: Celebrating Guru-Shishya Tradition: पुण्यात १० मे रोजी ‘सकाळ’ व स्वरझंकार प्रस्तुत ‘गुरुस्मरणम’ मालिकेत प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या ‘शाम-ए-गझल’ मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: अभिजात भारतीय संगीतातील गुरू-शिष्य परंपरेला उजाळा देणाऱ्या ‘गुरुस्मरणम’ या विशेष कार्यक्रम मालिकेत प्रसिद्ध गायक हरिहरन यांची ‘शाम-ए-गझल’ ही मैफील सादर होणार आहे. १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता कर्वेनगरच्या डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे ही ‘गझल संध्या’ रंगणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com