Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

Harishchandra Gad Accident On Mahashivratri: महाशिवरात्री उत्साहादरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. दर्शनाहून परतताना एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Harishchandra Gad Accident On Mahashivratri

Harishchandra Gad Accident On Mahashivratri

ESakal

Updated on

पराग जगताप

ओतूर : राज्यभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त अनेक भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी मंदिरात जात आहेत. यामुळे प्रत्येक मंदिरात भाविकांची मांदियाळी जमली आहे. मात्र या उत्साहाला गालबोट लावणारी दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com