Nirgudsar News : वयाच्या बहात्तरित देखील सुवर्ण कामगिरीची घोडदौड सुरूच

७२ वय म्हणजे गुडघेदुखी अनेकांना साधे चालता सुद्धा येत नाही. परंतु खडकीफाटा येथील ७२ वर्षाचा तरुण धावपटू त्याला अपवाद ठरत असून ज्येष्ठ आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
Hrishchandra thorat

Hrishchandra thorat

sakal

Updated on: 

निरगुडसर - ७२ वय म्हणजे गुडघेदुखी अनेकांना साधे चालता सुद्धा येत नाही. परंतु खडकीफाटा (ता. आंबेगाव) येथील ७२ वर्षाचा तरुण धावपटू त्याला अपवाद ठरत असून ज्येष्ठ आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. नाशिक येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मास्टर गेम्स २०२६ या स्पर्धेत हरिश्चंद्र थोरात यांनी धावणे स्पर्धेत एकूण तीन सुवर्णपदक आणि एक कांस्य पदक पदक पटकावले आहे त्यांच्या कामगिरीने परिसरात त्यांचे कौतुक आहे.

Loading content, please wait...