Pune Haveli News: लोणी काळभोर-कदमवाकवस्ती आंदोलनाला यश; प्रशासनाकडून मदतीचे लेखी आश्वासन मिळताच आमरण उपोषण मागे

कदमवाकवस्तीतील अतिवृष्टीग्रस्तांसाठी आमरण उपोषणाला प्रशासनाचे लेखी आश्वासन; नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव पाठविल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित
"आता आश्वासन नाही, मदत हवी!" महसूल विभागाच्या लेखी पत्रानंतर लोणी काळभोरमधील आमरण उपोषण मागे.

"आता आश्वासन नाही, मदत हवी!" महसूल विभागाच्या लेखी पत्रानंतर लोणी काळभोरमधील आमरण उपोषण मागे.

Sakal 

Updated on

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती परिसरातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी माजी उपसरपंच राजश्री उदय काळभोर यांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी भेट देत सकारात्मक भूमिका मांडली आणि आवश्यक कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

फोटो - माजी उपसरपंच राजश्री उदय काळभोर यांना लेखी आश्वासन देताना नायब तहसीलदार मयुर बनसोडे

Loading content, please wait...

Related Stories

Ekturni Sheikh Family Protest At Paithan Tahsil Office Over Unjust Rejection Of Registered Partition Deed Mutation
Social activist Sachin Chavan withdrew his indefinite hunger strike after the administration assured in writing that the alleged financial irregularities in Adul Gram Panchayat would be investigated and a report submitted within 15 days
Social activist Sachin Chavan has launched an indefinite hunger strike outside the Adul Gram Panchayat office in Paithan taluka, demanding an impartial inquiry into alleged financial irregularities and action against those found responsible.
The protesters have demanded immediate administrative action to remove the encroachment and reopen the road.
Marathi News Esakal
www.esakal.com