

Revenue Record Forgery: Counterfeiting Collectorate and Tehsil Orders for Land Mutation
पुणे : शेतजमीन मिळकतीची दप्तरी नोंद घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदारांचे बनावट आदेश व खोट्या सह्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा गंभीर प्रकार वाघोली परिसरात उघडकीस आला आहे.