Hawkers Fee : पथारी शुल्क कपातीचा निर्णय अभिप्रायावर ठरणार

पुणे शहरातील १२,१५५ पथारी व्यावसायिकांनी निर्माण केलेल्या ६४ कोटी रुपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी प्रशासनाकडून कडक पाऊल उचलण्यात आले आहे.
Hawkers

Hawkers

sakal

Updated on

पुणे - पुणे शहरातील पथारी व्यावसायिकांच्या शुल्कात ७५ टक्के कपात करावी, थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबवावी असा ठराव स्थायी समितीला दिला होता. त्यावर स्थायी समितीमध्ये निर्णय झालेला नसून, त्यावर प्रशासनाकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com