Health Camp For Warkari : पाषाणमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर; १२७ भाविकांची तपासणी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाषाण परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Health Camp For Warkari in pashan

Health Camp For Warkari in pashan

sakal

Updated on

पुणे - आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाषाण परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. १० जुलै २०२६ रोजी अहमदपूर (जिल्हा लातूर) येथील श्रीनिवास रामगोपाल काळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या दिंडीसाठी एनसीएल (NCL), पाषाण येथे हा सेवाभावी उपक्रम पार पडला.

या शिबिरामध्ये एकूण १२७ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार मोफत औषधांचेही वितरण करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com