Sewage Water Issue : पुणे शहरात ७० ठिकाणी पिण्याच्या पाण्यात मैलापाणी

पिण्याच्या पाण्यात मैलापाणी मिसळत आहे, त्याला पिवळा लाल रंग असून, घाण वास येत आहे.
sewage water

sewage water

sakal

Updated on

पुणे - पिण्याच्या पाण्यात मैलापाणी मिसळत आहे, त्याला पिवळा लाल रंग असून, घाण वास येत आहे. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नाही अशी टीकेची झोड उठवत पाणी पुरवठा विभागाला लक्ष्य केले.

यावेळी प्रशासनाने जलवाहिनीतील गळतीमुळे ७० ठिकाणी मैलापाणी मिसळत असल्याची चूक मान्य करत. याठिकाणी जलवाहिनी स्थलांतर करण्यासाठी २० कोटी रुपयांची निविदा काढल्याची माहिती सर्वसाधारण सभेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com