Health Scheme : आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदतीचा हात; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५५ कोटींची मदत

CM Relief Fund : पुणे विभागातील ६३९५ गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून तब्बल ₹५४.९१ कोटींची मदत मिळाली आहे.
Health Scheme
Health SchemeSakal
Updated on

पुणे : पुणे विभागात गेल्‍या सात महिन्यांत ६३९५ रुग्णांना तब्बल ५४ कोटी ९१ लाख ३७ हजार रुपयांची मदत दिली गेली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांच्‍या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून ही मदत देण्‍यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com