
राहू : देवकरवाडी नजीक गणेश नगर (ता. दौंड) येथील वाहत्या ओढ्याच्या पाण्यात बुडून माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना (ता. २७) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. निर्मला अनिल दरेकर (वय ३२) वर्ष आणि मुलगा हर्षद दरेकर (वय ११) वर्ष असे मृत्युमुखी पडलेल्या मायलेकाची नावे आहेत.