Pune News : शहरात बांधकामाच्या जड वाहनांना वाहतुकीसाठी वेळा, मार्ग मर्यादित
पुणे शहरातील वाहतूक कोंडी व नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांच्या प्रवेशासाठी नवीन तात्पुरता आदेश केला जारी
पुणे - शहरातील वाहतूक कोंडी व नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांच्या प्रवेशासाठी नवीन तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश शनिवार, रविवार आणि १५ ऑगस्ट या दिवसांपुरता मर्यादित असणार आहे.