Heavy Rain : धानोरीत सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी झाडे पडून पाच चारचाक्यांचे नुकसान

धानोरीत सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.
tree collapse on vehicle
tree collapse on vehiclesakal
Updated on

विश्रांतवाडी - धानोरीत सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. पोरवाल रस्ता येथे तीन चारचाक्यांवर झाड पडले. चारचाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुंजाबावस्ती येथे धनेश्‍वर शाळेजवळ झाड पडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com