Rains Disrupt Life: घोडेगाव व आदिवासी भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; घोडनदी-बुब्रानदीला पूर, डिंभे धरण साठ्यात १२ दिवसांत १२ टक्के वाढ

घोडेगाव व आदिवासी भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; घोडनदी-बुब्रानदीला पूर, डिंभे धरण साठ्यात झपाट्याने वाढ, शेतपिके व जनावरांच्या चार्‍याचे मोठे नुकसान
Flooded rivers, damaged roads and crop losses have raised concerns for farmers and residents across Ambegaon taluka.

Flooded rivers, damaged roads and crop losses have raised concerns for farmers and residents across Ambegaon taluka.

Sakal

Updated on

घोडेगाव : काल व आज दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडेगाव परिसरातील व आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. घोडनदी व बुब्रानदीला पूर आल्यामुळे डिंभे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात होत आहे. सकाळी ६ वाजता धरणात २.७६ टीएमसी पाणी साठा (१४.१३ टक्के) झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com