लाईव्ह न्यूज

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून नियोजनबद्ध विसर्ग सुरू; पुणेकरांसाठी दिलासादायक पावसाचे आगमन

Water Release : पुण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ८५% भरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी दुपारी १ वाजता १,९२० क्यूसेकने पाण्याचा नियंत्रीत विसर्ग सुरू करण्यात आला.
Khadakwasla Dam
Khadakwasla DamSakal
Updated on: 

खडकवासला : खडकवासला धरण साखळीवर मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाणीसाठ्याचा झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ६५ टक्के भरलेले धरण, सकाळी दहा वाजेपर्यंतच्या अतिवृष्टीमुळे ८५ टक्क्यांपर्यंत भरले. फक्त चार तासांत ४० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com