
भोर : पावसाचा जोर वाढल्यामुळे शनिवारी (ता. २६) नीरा धरण साखळीतील भाटघर व नीरा-देवघर धरण, गुंजवणी तसेच वीर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू सुरू आहे. त्यामुळे नीरा नदीला महापूर आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.