

Fallen Trees Wreck Vehicles in Pune, Residents Rush to File Insurance Claims
sakal
पुणे: पुण्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून अनेक गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वाहनांची मोडतोड झाल्याने हवालदिल झालेल्या सर्वसमावेशक (कॉम्प्रिहेन्सिव्ह) वाहन विमाधारक पुणेकरांनी आता नुकसानभरपाई मिळवण्यासाठी विमा कंपन्यांकडे दाव्यांचा धडाका लावला आहे.