Online Service Issue : पावसाचा ऑनलाइन सेवांवर परिणाम! अनेक भागांत ‘सर्व्हिस अनअव्हेलेबल’

पुणे शहरातील सततचा पाऊस आणि विस्कळीत वाहतुकीचा परिणाम ऑनलाइन खाद्यपदार्थ, किराणा आणि क्विक-कॉमर्स सेवांवरही दिसून येत आहे.
Online Service Unavailable

Online Service Unavailable

sakal

Updated on

पुणे - शहरातील सततचा पाऊस आणि विस्कळीत वाहतुकीचा परिणाम ऑनलाइन खाद्यपदार्थ, किराणा आणि क्विक-कॉमर्स सेवांवरही दिसून येत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये विविध मोबाइल ॲपवर ‘सर्व्हिस अनअव्हेलेबल’, ‘डिलिव्हरी टेम्पररिली पॉज्ड’ किंवा ‘हाय डिमांड’ असे संदेश ग्राहकांना दिसत आहेत. काही भागांत सेवा सुरू असली तरी डिलिव्हरीचा कालावधी मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com