पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ

गणेश पेठ - लोकमान्य टिळकांनी प्रतिष्ठापना केलेल्या आणि १२७ वर्षांची परंपरा असणाऱ्या गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणपती ट्रस्टने पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिला. या वेळी मंडळाचे पदाधिकारी (डावीकडून) मयूर कामठे, वृषभ थोपटे, प्रतीक वालगुडे, रघुन
गणेश पेठ - लोकमान्य टिळकांनी प्रतिष्ठापना केलेल्या आणि १२७ वर्षांची परंपरा असणाऱ्या गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणपती ट्रस्टने पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिला. या वेळी मंडळाचे पदाधिकारी (डावीकडून) मयूर कामठे, वृषभ थोपटे, प्रतीक वालगुडे, रघुन

पुणे - सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मदतीचा ओघ सुरू आहे. फंडाकडे मदत देणाऱ्या दानशूरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 

रु. ३,००,००० - फ्ल्यूड कंट्रोल प्रा. लि. - मधुकर मार्ग, मुंबई. रु. ८१,००० - दी पूना डिस्ट्रिक्‍ट ट्रान्स्पोर्ट असो., मार्केट यार्ड, गुलटेकडी.  रु. ५१,००० - केबीसी एन्टरप्राइजेस. रु. २७,१०० - इक्विनॉक्‍स सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस प्रा. लि. रु. २५,००० - चारूलता जे. पाटील. 

रु. २१,००० - सायली शेल्टर अपार्टमेंट्‌स - कर्वेनगर. शिवशंकर रिक्षा स्टॅंड - शिवाई चौक, कर्वेनगर (सत्यनारायण पूजा रद्द करून पूरग्रस्तांना मदत.) 
रु. २०,००० - कर्वेनगर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित. रु. १८,५३५ - शाळा व्यवस्थापन समिती जि. प. प्राथमिक शाळा, कोंढापुरी. रु. १५,००० - ॲग्री मॉर्निंग वॉक ग्रुप. 

रु. ११,००० - खेड तालुका ज्येष्ठ नागरी संघ-राजगुरूनगर (मधुकर तबाजी खेडकर, विलास शंकरराव जाधव, लक्ष्मण कृष्णाजी जोशी, शंकरराव तुकाराम गाढवे, गुलाबराव जांगीड परवाले, बाळासाहेब व्ही. सहस्रबुद्धे); रोहिणी रविकुमार गांधी, माधुरी नरेंद्र संभुदास, गं.भा. भागिरथी व कै. गोपाळराव कुशाबा भोसले यांच्या स्मरणार्थ. रु. १०,००० - पुणे कोषागार सेवानिवृत्त कर्मचारीवृंद (अनिल पैठणकर, मारुती बागवे, पोपट गोतारणे, प्रमोद (अप्पा) कुलकर्णी, सुनील मुळे, श्रीकांत राऊत, मणिंद्र बगाडे, सूर्यकांत खरात); पांडुरंग लक्ष्मण नडे, जय भवानी मित्र मंडळ, शिवदर्शन. रु. ५,५५५ - जयवंत कृष्णाजी शिरोळे, रु. ५,१५० - आकृती सिटी ज्येष्ठ नागरिक संघ, कात्रज-कोंढवा रोड. रु. ५,००० - व्ही. पी. एस.-६८ ग्रुप-लोणावळा, अलोक पंडित, गजेंद्र दशरथ अडसरे, बाजीराव दामोदर मेमाणे-उंडवडी. 

रु. ४,००० - आशा अरविंद भागवत. रु. २,५०१ - राधाकृष्ण सुखदेव डावखर. रु. २,१०० - पोपटलाल चोपडा. रु. २,००० - कल्पना बाळकृष्ण मालेगावकर. रु. १,५०१ - राजेश जी. ननवरे. रु. १,१०० - शैला साळी, कुलदीप भाऊसाहेब चिखले. रु. १,०११ - विनोद सदाशिव वाणी आणि परिवार. रु. १,००१ - राजेंद्र गोविंद शिंगाडे, रामचंद्र भीमराव कांबळे (रावसाहेब). 

रु. १,००० - डॉ. अजिनाथ देवकर यांच्या स्मरणार्थ-कर्वेनगर, रमेश रत्नाकर बनसोडे, पुंडलिक त्र्यंबक वानखेडे, सीताराम शंकर परदेशी-वढू खुर्द. रु. ५५१ - चि. ओम भालचंद्र गुंजाळ. रु. ५०५ - रत्नाकर दिगंबर बडवे.  रु. ५०१ - 
विठ्ठल किसन पिंगळे, चेतन श्‍यामराव पवार. रु. ५०० - दत्तात्रय कुलकर्णी, मयूर सुरेश पुरोहित.  रु. २०१ - पंढरीनाथ रघुनाथ पवार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com