Sakal Relief Fund : नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात; श्री मुकुंद भवन ट्रस्टतर्फे पाच लाखांची देणगी

नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून अनेक मदतीचे हात सरसावले असून, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मदतीचा ओघ झाला सुरू.
Shri Mukund Bhavan Trust Donates rupees 5 Lakh for sakal Relief fund

Shri Mukund Bhavan Trust Donates rupees 5 Lakh for sakal Relief fund

sakal

Updated on

पुणे - नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून अनेक मदतीचे हात सरसावले असून, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पुण्यातील श्री मुकुंद भवन ट्रस्टतर्फे नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे पाच लाख रुपयांचा मदतीचा धनादेश ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया यांनी सुपूर्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com