Pune News : मार्केटयार्डातील ३० लाखांची चोरी दडपणे भोवले; वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत जगताप निलंबित

३० लाख रुपयांच्या जबरी चोरीची गंभीर घटना दडपून ठेवत केवळ ‘मिसिंग’ची नोंद केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत जगताप यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले.
Police Officer suspended

Police Officer suspended

sakal

Updated on: 

पुणे - मार्केटयार्ड परिसरात घडलेली ३० लाख रुपयांच्या जबरी चोरीची गंभीर घटना दडपून ठेवत केवळ ‘मिसिंग’ची नोंद केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत जगताप यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली असून, या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...