पुणे - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बाबतचा द्वेष मनातून काढण्यासाठी दाखल याचिका वाचण्याचे आदेश न्यायालय राहुल गांधी यांना देऊ शकत नाही, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका निकाली काढण्यात आली. या संदर्भात योग्य त्या न्यायाधिकरणाकडे दाद मागा, अशी सूचना न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली आहे.