pune municipal corporation election
sakal
पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे प्रत्येक प्रभागामधून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता पक्षाच्या नेत्यांचा कस लागणार आहे. उमेदवार निवडण्यासाठी पक्ष नेमके काय निकष लावणार, यावरून आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.