Cyber Theft : हायप्रोफाइल नागरिक रडारवर! सायबर चोरट्यांचा ‘सोर्स’ कोण?

पोलिस आणि सर्वोच्च न्यायालयाची भीती दाखवून डेक्कन परिसरातील एका ८७ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरांची ४६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार आला उघडकीस.
cyber crime
cyber crimeesakal
Updated on

पुणे - पोलिस आणि सर्वोच्च न्यायालयाची भीती दाखवून डेक्कन परिसरातील एका ८७ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरांची ४६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार सोमवारी (ता. १) उघडकीस आला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी ही ‘डिजिटल अरेस्ट’ केली. शहरात दररोज अशा प्रकारे हायप्रोफाइल नागरिकांची गोपनीय माहिती मिळवून त्यांच्या बँक खात्यातील लाखो रुपये क्षणार्धात लंपास केले जात आहेत. मात्र या सायबर चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अद्याप फारसे यश आलेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com