High Speed Train : पुरंदर विमानतळासाठी पुण्यातून वेगवान रेल्वे; दिवे घाटात जुळ्या बोगद्यांचा विचार

प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे.
High Speed Train

High Speed Train

sakal

Updated on

- प्रसाद कानडे

पुणे - प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. हे विमानतळ कार्यान्वित होण्यापूर्वी प्रवाशांना पुण्याहून पुरंदरला अत्यंत वेगात, सुरक्षित आणि विनाअडथळा पोहोचता यावे, यासाठी मेट्रो प्रशासन ‘रिजनल ट्रेन’ (प्रादेशिक रेल्वे) सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करत आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचा आदेश दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com