Katraj post office robbery

Katraj post office robbery

sakal

Pune Crime News : कात्रजमध्ये पोस्टमनच्या बॅगेतून एक लाखांची रोकड चोरी

Katraj post office robbery : पुणे कात्रज पोस्ट ऑफिस समोर पोस्टमनच्या बॅगेतून एक लाख रुपयांची रोकड चोरी झाली. पोलिसांनी तपास सुरू केला, नागरिकांना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले.
Published on

पुणे : कात्रज येथील टपाल कार्यालयासमोर पोस्टमनच्या बॅगेतून चोरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. पोस्टमन (वय २८, रा. सुपे, ता. पुरंदर) हे कामावर असताना त्यांनी बॅग बाजूला ठेवली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com