Talegaon Dhamdhere News : हिंद केसरीचा मानकरी विज्या बैलाचा मृत्यू; मालकाने केला धार्मिक विधी

प्रगतशील शेतकरी सुखदेव भुजबळ यांच्या बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीचा मानकरी ठरलेल्या 'विज्या' बैलाचा नुकताच वृद्धापकाळाने झाला मृत्यू.
Hind Kesari Champion Bull Vijya Dies

Hind Kesari Champion Bull Vijya Dies

sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे - कासारी (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी सुखदेव भुजबळ यांच्या बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीचा मानकरी ठरलेल्या "विज्या" बैलाचा नुकताच वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे. मृत बैलाचा शेवटचा विधी शेतामध्ये धार्मिक पद्धतीने अतिशय शोकाकुल वातावरणात करण्यात आला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. विशेष म्हणजे विधीसाठी तालुक्यातील अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com