
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कला समस्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबत फेडरेशन, स्वयंसेवी संस्था, संबंधित विभागाचे अधिकारी यांची गुरुवारी (ता.१०) दुपारी दोन वाजता ही बैठक घेण्यात येणार आहे.