Hinjewadi Metro : हिंजवडी मेट्रोतून प्रवासी वाहतुकीला आठवडाभरात परवानगी; केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आठवडाभरात परवानगी मिळेल, असे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
Hinjewadi metro murlidhar mohol

Hinjewadi metro murlidhar mohol

esakal
Updated on

पुणे - हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आठवडाभरात परवानगी मिळेल, असे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यासाठी मेट्रो रेल्वे सेफ्टी कमिशनर (सीएमआरएस) जनक गर्ग यांच्याशी गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर मोहोळ यांनी ही महिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com