Hinjewadi IT Park : जिथे रोज वाहनांच्या लांबच लांब रांगा, तिथे आता रस्ते मोकळे; दिवाळीच्या सुट्यांनी हिंजवडीतील वाहतुकीचे चित्र बदलले

Diwali Traffic Relief : दिवाळीच्या सुट्यांसाठी हिंजवडी-माण आयटी पार्कमधील कर्मचारी गावी गेल्याने रस्त्यांवरील वाहनांची संख्या घटली आहे. त्यामुळे नेहमीच्या वाहतूक कोंडीत तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
Hinjewadi roads witness lighter traffic during Diwali holidays.

Hinjewadi roads witness lighter traffic during Diwali holidays.

esakal

Updated on: 

हिंजवडी : हिंजवडी-माणमधील आयटी कंपन्यांमधील बहुतांश कर्मचारी व अन्य कामगार दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या मूळगावी रवाना झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. दररोज वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांसह स्थानिक रहिवाशांना काही दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...