Hinjewadi Traffic : बालेवाडीमध्ये ‘ट्रान्झिट हब’ होणार, हिंजवडीतील वाहतूक कोंडीवर उतारा; १० एकर जागेचा प्रस्ताव सादर

Transit Hub : हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाकड आणि बालेवाडी येथे ट्रान्झिट हब उभारण्याचा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाने सादर केला आहे.
Hinjewadi Traffic
Hinjewadi TrafficSakal
Updated on

प्रसाद कानडे

पुणे : माहिती तंत्रज्ञान व औद्योगिक क्षेत्रासाठी ओळखला जाणारा हिंजवडी परिसर सध्या गंभीर अशा वाहतूक कोंडीच्या कचाट्यात अडकला आहे. वाहतूक कोंडीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्यानंतर आता स्थानिक प्रशासनदेखील कामाला लागले आहे. पीएमपी प्रशासनाने नुकतेच या भागाचे सर्वेक्षण करून, बालेवाडी येथील आगाराजवळील सुमारे १० एकर जागा व वाकड जकात नाक्याची काही जागा ‘ट्रान्झिट हब’साठी उपलब्ध करून देण्यास पीएमपी प्रशासनाने सहमती दर्शवली आहे. तसा प्रस्तावदेखील विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. या ठिकाणी जड व मोठ्या वाहनांचे पार्किंग होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com