Hinjewadi Traffic : हिंजवडीच्या वाहतुकीसाठी प्राधिकरण करावे : आमदार शंकर मांडेकर
Pune Development : हिंजवडीतील वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच स्वतंत्र वाहतूक नियोजन प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी विधानसभेत केली.
पिरंगुट : हिंजवडी (ता. मुळशी) येथील वाहतूक समस्येकडे सरकारने गांभीर्याने पाहून त्यावर तातडीने उपाययोजना करावी. त्यासाठी हिंजवडीसाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन प्राधिकरण तयार करावे, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांची विधानसभेत केली.