Hinjawadi Power Station: हिंजवडी ‘आयटी’ला लाल फितीचा ‘झटका’; सरकार, प्रशासन अन्‌ लोकप्रतिनिधींची उदासीनता

Pune Electricity: हिंजवडीतील ४०० केव्ही उपकेंद्राची उभारणी पूर्ण झाली असूनदेखील टॉवर लाइन जोडली नसल्याने ते अद्याप कार्यान्वित होऊ शकलेले नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील उर्जा प्रकल्पाच्या विलंबामुळे आयटी क्षेत्रावर परिणाम झाला आहे.
Hinjawadi Power Station
Hinjawadi Power Stationsakal
Updated on

पुणे : हिंजवडीमध्ये महापारेषण कंपनीकडून ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राची उभारणी पाच-सहा वर्षांपूर्वीच झाली आहे. मात्र, त्याला ४०० केव्ही टॉवर लाइनने जोडले नसल्याने उपकेंद्र अद्यापही कार्यान्वित झालेले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com