Germany Vitthal Dham: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ऐतिहासिक क्षण! जर्मनीत विठ्ठल धाम मंदिरात संत मूर्तींची प्रतिष्ठापना, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष..

Akshaya tritiya celebration at indian temple in germany Details: जर्मनीतील किर्चहेम येथे विठ्ठल धामात संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराजांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा; टाळ-मृदंग, दिंडी व नामघोषात वारकरी, मराठी व जर्मन भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती
Indian Spiritual Heritage Goes Global: Saint Statues Installed in Germany Temple

Indian Spiritual Heritage Goes Global: Saint Statues Installed in Germany Temple

sakal

Updated on

आळंदी: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जर्मनीतील रेमबोल्डशॉसर स्ट्रासे किर्चहेम येथील विठ्ठल धाम मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची रविवारी (ता. १९) विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘‘ज्ञानोबा-तुकाराम’’च्या जयघोषात हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com