Pune News : सॅलिसबरी पार्कमधील दगडी भिंतीची चोरी

पुणे महापालिकेने लाखो रुपये खर्च करून सॅलिसबरी पार्क येथील किलिबल शाळासमोर पाच वर्षापूर्वी दगडी भींत बांधाली होती. मात्र, आता ही दगडी भिंत चोरीला गेली आहे.
Historic Stone Wall Stolen from Salisbury Park

Historic Stone Wall Stolen from Salisbury Park

sakal

Updated on: 

पुणे - पुणे महापालिकेने लाखो रुपये खर्च करून सॅलिसबरी पार्क येथील किलिबल शाळासमोर पाच वर्षापूर्वी दगडी भींत बांधाली होती. मात्र, आता ही दगडी भिंत चोरीला गेली असून, ती कुठे गायब झाली याची माहिती प्रशासनाकडे नाही. पण आता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा कोणतीही निविदा न काढता विटांची नवीन भिंत बांधली जात आहे. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या प्रभागातून ही भिंत कोणी चोरीला गेली असून, ती शोधून काढावी अशी मागणी काँग्रेसच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरण सुराणा यांनी पत्रकार परिषदेत केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com